निकाल पहाण्याअगोदारच ‘कौस्तुभ ‘ चा अंत

नाशिक : नाशिक इथं कौस्तुभ मुंगेकर नावाच्या विद्यार्थ्याने दहावीच्या निकालाचं टेन्शन घेवून, निकाल लागण्याच्या अगोदरच रहात्या घरात गळफास लावून आत्महत्त्या केलीय. परंतु कौस्तुभ ला दहावीच्या परीक्षेत ६९ % गुण मिळाले आहेत. दरम्यान दुर्दैवाने हा निकाल पाहण्यास कौस्तुभ जिवंत नाही.
सोशल मिडीयावर दहावीच्या निकालाबाबत तारखांचा घोळ होत होता. पण काल दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली, आणि कौस्तुभ ने या तारखेचा धसका घेतला. दुर्दैवाने काल कौस्तुभ ने आत्महत्त्या केली. आणि त्याच्या ६९ % गुणाचा निकाल त्याला पाहता आला नाही.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!