शिराळ्याच्या नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार

शिराळा : शिराळा नगरपंचायत च्या नूतन आणि पहिल्या नगराध्यक्ष सौ.सुनंदा सोनटक्के यांचा सत्कार माजी आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आला, तर उपनगराध्यक्ष श्री. कीर्तीकुमार पाटील यांचा सत्कार माजी सभापती अॅड.भगतसिंग नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी , विराज नाईक, पंचायत समिती उपसभापती सम्राटसिंह नाईक, विश्वास कदम, विजयराव नलवडे, राजू निकम, देवेंद्र पाटील, डी.जी.अत्तर, के.वाय. मुल्ला, संपतराव शिंदे, लालासाहेब तांबीट, बसवेश्वर शेटे, प्रताप कदम, सुनील कवठेकर, सागर नलवडे, गजानन सोनटक्के, नगरसेवक विजय दळवी, गौतम पोटे, मोहन जिरंगे, संजय हिरवडेकर, सुनीता निकम,प्रतिभा पवार, अर्चना शेटे, आशाताई कांबळे, सुजाता इंगवले उपस्थित होते.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!