कणदुरात बाळू पाटील वर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिराळा प्रतिनिधी :
कणदूर तालुका शिराळा येथील ३५ वर्षीय विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी बाळू मारुती पाटील याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हि घटना आज दि .७ सप्टेंबर रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पोलीसातून समजलेली माहिती अशी कि, सदर विवाहिता हि राजाराम पाटील यांच्या वाट्याने घेतलेल्या शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेली होती. यावेळी बाळू पाटील याने विनयभंग केला. पुढील तपास सहाय्यक फौजदार बी.एम. घुले करीत आहेत.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!