बांबवडे गावात तणाव : निकालानंतर मारहाणीचे प्रसंग

बांबवडे : बांबवडे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गावात हाणामारी सुरु झाली. काही गटाच्या लोकांनी काही घरांवर दगडफेक केली,तर काहीना मारहाण करण्यात आली. मारहाणीत काहीजण जखमी झाले असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभाग क्र.३, व ४ मध्ये या घटना घडल्या असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

7+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!