सरूड ग्रामपंचायत मध्ये महामानव डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन

बांबवडे : भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सरूड तालुका शाहुवाडी ग्रामपंचायती मध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायती च्यावतीने सरपंच सौ.राजकुंवर पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच उत्तम पाटील, ग्रा.पं.सदस्य बळवंत सोमोशी पाटील, रामदास व्हावळे, अनिल घोलप, उमेश घोलप, ग्रामविकास अधिकारी के.वाय. कळंत्रे , तलाठी संदीप कांबळे, गणेश पाटील, विजय चौगुले, अरुण थोरात, जोतीराम देसाई, शिवाजी डाकवे, राजू घोलप, मनोज बंडगर, अरविंद घोलप, गोरख नाईक, अरुण भालेकर, सौ.आशा आडसूळ, सौ.गीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!