‘ ग्लोबल ‘ च्यावतीने शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंद पवार यांचा सत्कार

बांबवडे : ‘ ग्लोबल टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट ‘ बांबवडे च्या वतीने एसपीएस न्यूज व शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंद पवार यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्या सौ. मंजिरी पवार, चेतन डोंगरे, कृष्णात पाटील,अक्षय गोसावी, उत्तम पाटील, प्रदीप पाटील, सुरज कांबळे,अक्षय शेळके,वैभव निकम , अजिंक्य पाटील,अविनाश पाटील,अविनाश शेळके,अमित व्हनागडे,अजित व्हनागडे, निलेश पाटील,कुलदीप शेळके,प्रणव पाटील, अलंकार पाटील, रुपेश पाटील,वनश्री शेळके, आरती पाटील, विजया निंबाळकर, दिपाली पाटील,संतोष कुंभार, स्वप्नाली शेळके, पूनम पाटील, सोनाली पाटील ,तृप्ती पवार,श्वेता कांबळे,श्रद्धा कांबळे, सीमा जाधव, पूजा कुंभार, नीता पाटील, आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!