” एसपीएस न्यूज ” चा पहिला वर्धापनदिन

सध्याच्या डिजिटलायझेशन च्या युगात पदार्पण करण्यासाठी आपण ” एसपीएस न्यूज ” या ” वेब पोर्टल ” च्या माध्यमातून पहिले पाऊल टाकून एक वर्ष पूर्ण होत आहे.आपल्या सहकार्याच्या बळावरच या क्षेत्रात आपण एक वर्षाचा पल्ला गाठू शकलो. याबाबत आपले मन:पूर्वक धन्यवाद.
इथून पुढचा प्रवासही असाच सुलभ जाईल,याची खात्री आहे. आपल्या सह्याद्रीच्या परिसराचे नाव जगाच्या नकाशावर झळकवण्याचा केलेला हा,प्रयत्न आहे. हे प्रयत्न आपल्या सहकार्याविना अपुरेच आहेत. या प्रयत्नांच्या ध्येयाला आपल्या सहकार्याच्या पंखांचे बळ लाभले, तर निश्चितच आपण
या ‘ वेब पोर्टल ‘ चे ” वृत्तवाहिनी ” मध्ये रुपांतरण करू ,यात शंका नाही.
आपला भाग दुर्गम आहे,पण इंथली माणसं सह्याद्रीसम कठीण आहेत. प्रयत्नांना कधीही कमी पडणार नाहीत. म्हणूनच आपल्या सहकार्याने हा पहिला वर्धापन दिन आपण संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाला आपले जाहिरातरूपी योगदान लाभावे, हीच अपेक्षा,धन्यवाद.
जाहिरात
स्टील जाहिरात १०००/-
व्हिडीओ जाहिरात ३०००/- प्रति ४५ सेकंद
सदरच्या जाहिराती एक महिन्याकरिता दाखविल्या जातील.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!