आनंदा चौगुले (सरूड- डाकवेवाडी ) यांचे निधन : रक्षाविसर्जन दि.३ जानेवारी २०१८
बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी येथील आनंदा शामराव चौगुले वय ६२ वर्षे यांचे अल्पश : आजाराने निधन झाले.दि.३ जानेवारी बुधवार २०१८ रोजी सकाळी १० .०० वाजता सरूड डाकवेवाडी इथ रक्षाविसर्जन आहे.
आनंदा चौगुले ,हे मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे महेश, व निलेश त्याचबरोबर एक मुलगी विवाहित आहे.