भाटशिरगाव मध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिराळा प्रतिनिधी : भाटशिरगाव ( ता.शिराळा) येथे सोमवारी (ता.१९) शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी शिवज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. स्वच्छता,वृक्षारोपण, खाऊ वाटप, जिवंत देखावे व पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!