श्रीदेवी यांचे हृदयविकाराने निधन : सिनेसृष्टीवर शोककळा

बांबवडे : हिंदी सिने सृष्टीतील अभिनेत्री श्रीअम्मा आय्यापन उर्फ श्रीदेवी यांचे दुबई इथं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे सिने सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
एकेकाळी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आज काळाच्या पडद्याआड गेली आहे.
त्यांचे चांदणी, सदमा, मी.इंडिया आदी चित्रपट जनतेने डोक्यावर घेतले होते.
त्यांच्या निधनाने अतीव दुःख झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिल्या आहेत.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!