आम्ही वारस सह्याद्रीचे सोहळा ११ मार्च ऐवजी ८ एप्रिल रोजी

बांबवडे : साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने आम्ही वारस सह्याद्रीचे  पुरस्कार वितरण सोहळा व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा स्नेह मेळावा दि.११ मार्च रोजी संपन्न होणार होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.  हा  सोहळा आता ८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसदी बद्दल क्षमस्व.  तरी आपण सर्व पुरस्कार विजेते , वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, हितचिंतक मंडळीनी याची दखल घ्यावी.
संपादक

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!