मा.पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मर्सी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

बांबवडे(प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्य.अध्यक्ष मा.आम.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव मा .पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.सदस्य श्री.विजय बोरगे यांच्या मार्गदर्शनानुसार नो मर्सी ग्रुप पिशवी ता.शाहुवाडी च्यावतीने पिशवी येथे वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी उपस्थित अक्षय पाटील, रोहीत पाटील, निलेश पाटिल, आकाश पाटील, योगेश पाटील, ऋत्विक पाटील,स्वप्निल कदम, सुरेश मगदुम,राज पाटील, संग्राम पाटील, योगेश तोडकर, अनिकेत जाधव, अभिजीत जाधव,साहील पाटील, धनाजी जाधव, सुशांत पाटील, पियुष पाटिल, पंकज पाटील,रोहन खंडागळे, ध्रुव आंबर्डेकर, दिगंबर-दर्शन खंडागळे, हर्षल पाटील, बाबासो साळवी, प्रशांत तोडकर यांसह अनेक कार्यकर्ते होते.

2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!