शिवसेनेचे यशवंत पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


बांबवडे : शाहुवाडी तालुक्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख यशवंत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

Advt


यशवंत पाटील हे शाहुवाडी तालुक्यातील जुने कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचा तालुक्यातील जनसंपर्क देखील मोठा आहे. त्यांनी नेहमीच समाजकारणावर भर दिला. पूर प्रसंगी त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली. तालुक्यातील अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना त्यांची उपस्थिती असते. तर सामाजिक बांधिलकी जपण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.

Advt


अशा आमच्या या कट्टर शिवसैनिक मित्रांना त्यांच्या आजच्या वाढदिवसा निमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…

Advt
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!