गतिमान होण्यासाठी एसपीएस न्यूज


बांबवडे : एसपीएस न्यूज हे सध्या तालुक्यातील सर्वात गतिमान वेब पोर्टल म्हणून नावारूपाला येत आहे. त्यास अधिक गतिमान करण्यासाठी गतिमान शिलेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील इमेल आयडी वर अर्ज करावेत. दरम्यान समाजातील विविध घडामोडींचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर संवाद कौशल्य देखील गरजेचे आहे.

Advt
Advt.


बांबवडे, शाहुवाडी, मलकापूर, आंबा, सरूड, भेडसगाव, शित्तूर वारुण, येळवण जुगाई , करंजफेण यासाठी जागा भरणे आहे. दरम्यान नियुक्तीनंतर सहा महिन्यासाठी प्रशिक्षण प्रेस कार्ड दिले जाईल. त्यानंतर आपला कार्यकाल पाहून, पुढील वेतन त्याचबरोबर ” प्रेस आयडी कार्ड ” दिले जाईल, याची नोंद घ्यावी.

Swami Collection Advt.
Advt


संपर्क : spsnews.mp@gmail.com

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!