दि.११ मार्च रोजी मुंबई त पुरस्कार सोहळा व स्नेह मेळावा

बांबवडे : साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबई इथं ‘ एसपीएस न्यूज ‘ च्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा स्नेह मेळावा दि.११ मार्च रोजी ४ वाजता म्युनिसिपल शाळा, श्रमिक जिमखाना शेजारी ,ना. म. जोशी मार्ग मुंबई (डीलाईल रोड ) इथं संपन्न होणार आहे. तरी आपण सर्व वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, हितचिंतक मंडळीनी या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित दर्शवावी, हि विनंती.
संपादक

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: