कुस्ती पंढरीचं वादळ हिंदकेसरी गणपतराव आंदळकर अनंतात विलीन : उद्या कोल्हापुरात अंत्यसंस्कार

कोल्हापूर : कुस्ती क्षेत्रातील वादळ समजले जाणारे हिंद केसरी गणपतराव आंदळकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे इथं निधन झालं आहे. उद्या दि.१७सप्टेंबर रोजी कोल्हापूर इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: