कणदूर येथील पवार विद्यालयाच्या गोरखनाथ पाटील ला राज्यस्तरीय कांस्यपदक

पुनवत :

कणदूर ता. शिराळा येथील पी.डी. पवार कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू गोरखनाथ मारुती पाटील याने, पेठवडगाव येथे झालेल्या सतरा वर्षाखालील 66 किलो वजनी गटातील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदक पटकाविले .

गोरखनाथ हा महाविद्यालयाचा उत्कृष्ठ खेळाडू असून, त्याने कुस्ती व ज्युदो या खेळात गेल्या अनेक वर्षात अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.

त्यास क्रीडाशिक्षक जे. एस.जाधव,  एस.के. काशीद, ए.एम.पाटील, एम.एच.करडे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले .

 

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: