शाहूवाडी पोलिसांची शेंबवणेत धडक कारवाई

शाहूवाडी प्रतिनिधी

       शाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       शाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: