नानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराने निधन

बांबवडे : आमदार महादेवराव महाडिक यांचे कनिष्ठ बंधू नानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराने आज दुपारी निधन झाले.

या बातमीमुळे इस्लामपूर –वाळवा परिसरावर शोककळा पसरली आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: