अर्चना पाटील यांचे स्पर्धा परीक्षेत दुहेरी यश

पुनवत : कणदूर तालुका शिराळा येथील अर्चना अभिजित पाटील-नांगरे यांनी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय लिपिक व कर सहाय्यक या दोन पदांना एकाचवेळी उत्तीर्ण होवून यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

त्यांना त्यांचे पती अभिजित पाटील तसेच प्रदीप पाटील,वडील भीमराव चव्हाण, मंगल चव्हाण, यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

3+
3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: