अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

बांबवडे : सखुबाई सोमू राठोड वय ४८ वर्षे यांच्याकडील रंजना सोमू राठोड वय १७ वर्षे या अल्पवयीन मुलीला अज्ञातांनी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद सखुबाई राठोड यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. 

या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार दांगट करीत आहे.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: