स्वराज संकेत पाटील यांचा सहावा वाढदिवस : सुभाष पाटील शिवारेकर परिवाराकडून शुभेच्छा

बांबवडे : स्वराज संकेत पाटील यांचा दि.१६ मे रोजी सहावा वाढदिवस आहे. आपल्या कुटुंबातील चिमुकल्यांचा वाढदिवस म्हणजे सर्व लहानथोरांना आनंदाची पर्वणीच म्हणण्यास हरकत नाही.

स्वराज च्या आई,बाबा, मम्मी,आप्पा,आजी,आजोबा,ईश्वरी आणि सर्व सुभाष पाटील शिवारेकर मुंबई परिवाराने स्वराजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: