खास. धैर्यशील माने यांचा शित्तूर तर्फ मलकापूर इथं आज मेळावा

बांबवडे : लोकसभा हातकणंगले मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील माने यांचा आभार मेळावा आज दि.२ जून रोजी शित्तूर तर्फ मलकापूर येथील शाळेच्या पटांगणात सांयकाळी ५.०० वाजता संपन्न होत आहे. या मेळाव्यास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार सत्यजित पाटील यांनी केले आहे..

खासदार धैर्यशील माने यांचा पिशवी जिल्हापरिषद मतदारसंघात, पहिलाच विजयानंतर चा मेळावा संपन्न होत आहे. जनतेची नूतन खासदारांकडून खूप मोठी अपेक्षा आहे. जनतेने या निवडणुकीत अमुलाग्र बदल घडवून आणत, लोकशाही चे पुन्हा एकदा दर्शन घडवून दिले आहे.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: