आयुष्याच्या निवृत्तीला निश्चिंत व्हा :त्रिवेणी इन्फ्रा प्रोजेक्ट्स

बांबवडे : माणूस आयुष्यभर कष्ट करतो, परंतु निवृत्तीच्या वेळी तो रिकामा झालेला असतो. संसाराच्या अनेक जबाबदाऱ्या पेलताना त्याचा खिसा रिकामा झालेला असतो, तर शरीर निकामी होवू लागतं. अशावेळी जर आर्थिकतेचा आधार त्याच्या पाठीशी नसेल, तर मात्र त्या व्यक्तीची त्रेधातीरपीठ उडेल. यासाठी बांबवडे सारख्या मुख्य बाजारपेठेत उभं रहात असलेलं शामराव शेळके बहूदेशिय संकुल यामध्ये आपला फ्लॅट आजच बुक करा,आणि निश्चिंत व्हा,असे आवाहन त्रिवेणी चे अमित जाधव आणि घाटगे यांनी केले आहे.

ते  पुढे म्हणाले कि,भविष्यात बांबवडे सारख्या मुख्य बाजारपेठेत जागा मिळणे,अशक्य होणार आहे. व्यापारी असो,वा रहिवासी जागा अतिशय मोलाची ठरणार आहे. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे जागेची टंचाई ,हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तेंव्हा निवृत्तीच्या क्षणी आपण निवांत राहण्यासाठी हि एक बहुगुणी गुंतवणूक ठरणार आहे. असेही त्रिवेणी च्या जाधव व घाटगे यांनी सांगितले.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: