फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांना २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बांबवडे : फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक,तसेच शाहूवाडी तालुक्यासाठी “ आयडिया ” चे वितरक  अमोल लाटकर यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमोल लाटकर हे बांबवडे तालुका शाहूवाडी येथील स्थायिक असून त्यांचा मित्र परिवार दांडगा आहे. श्री.अमोल लाटकर यांनी एकेकाळी रात्र पाळीची नोकरी करून कुटुंब सांभाळत खूप कष्टातून अल्पावधीतच बांबवडे सारख्या बाजारपेठेत मोबाईल शॉपी च्या माध्यमातून आपले वेगळ अस्तित्व बनवलं आहे. याच अनुषंगाने त्यांना साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ओंकार पवार यांनी व्यक्त केल्या आहेत, यावेळी अमित कोळेकर, फ्रेंड्स मोबाईल प्रेमी ग्रुप च्या वतीनेही शुभेच्छा देण्यात आल्या.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: