बांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप

बांबवडे : बांबवडे तालुका शाहूवाडी इथं प्राथमिक विद्यामंदिर मध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना सभापती अश्विनी पाटील यांच्या हस्ते  दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे,विद्यमान सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, विष्णू यादव, सुरेश नारकर, सचिन मुडशिंगकर,शालेय कमिटी चे अध्यक्ष पाटील , विठ्ठल गुरव सर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: