सेनेच्या आघाडीप्रमुख सौ.सुवर्णा दाभोळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बांबवडे : शिवसेनेच्या शाहूवाडी तालुका महिला आघाडीप्रमुख सौ.सुवर्णा दाभोळकर यांचा वाढदिवस बांबवडे इथं संपन्न झाला. यावेळी महिला व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी ग्लोबल कॉम्प्युटर च्या मंजिरी पवार, जयश्री सातपुते, शर्मिला जौंजाळ, छाया सिंघण, नीता निकम, स्वाती दाभोळकर, कुसुम पाटील, माधुरी पाटील,व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: