उत्तरकार्यादिवशी शेटके परिवाराच्या वतीने वृक्षारोपण

बांबवडे : विरळे पैकी शेटकेवाडी इथं स्वर्गीय तुकाराम बाळकू शेटके यांच्या उत्तरकार्यादिवशी शेटके परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

यावेळी उपस्थित नातेवाईकांना रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी विरळे गावचे सरपंच कृष्णा पाटील, ज्ञानदेव शेटके, बाबुराव पाटील, बापू पाटील, लक्ष्मण शेटके, बाळू शेटके, गणपती शेटके व ग्रामस्थ उपस्थित होते.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: