…आम्हा लेकरांची विठू माऊली !!!

बांबवडे : “ माऊली ” या नामातच प्रेमाचा अथांग जलसागर सामावला आहे. याठिकाणी येणारा प्रत्येक भाविक स्वत:ला पांडुरंगाचे लेकरू समजतो, आणि त्यामुळेच पांडुरंग सर्व जगाचा बाप असूनही, स्वत:ला माऊली समजून समस्त भाविकांना आशीर्वादाचे प्रेम प्राशन करायला देतो.

अशा या विठूमाउली चा आज “ आषाढी एकादशी ” म्हणजे सर्व सोहळ्यांचा सोहळा आहे. अनेक वारकरी पंढरी च्या प्रांगणात विठुरायाच्या आशीर्वादात न्हाऊन निघत आहेत. तर काही असेल त्याठिकाणी “ माऊली ” चा आठव काढून चिंतन करीत आहेत.

आपल्या साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या सर्व वाचक, दर्शक व जाहिरातदार यांना आषाढी एकादशी च्या शुभेच्छा !!!

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: