पैलवान शामराव निवृत्ती पाटील (आप्पा) कालवश

तुरुकवाडी : तुरुकवाडी पैकी पाटीलवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक, पैलवान शामराव निवृत्ती पाटील (आप्पा) (वय ७२ वर्षे ) यांचे निधन झाले आहे. माजी उपसरपंच, सोसायटीचे व्हा. चेअरमन व संजीवनी स्कूल पन्हाळा चे अध्यापक एस.एस.पाटील सर व दत्तसेवा कुस्ती आखाडा तुरुकवाडी चे वस्ताद प्रमोद पाटील सर यांचे ते वडील होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंड भाऊ असा मोठा परिवार आहे. साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवारच्या वतीने गोरक्ष सकटे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: