कांनसा वारणा फाउंडेशन कडून पूरग्रस्तांना मदत

बांबवडे :
कानसा व वारणा नदीला आलेला महापूर आणि यामुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान हे पाहून कांनसा वारणा फाऊंडेशनच्या माध्यमातून आज पूरग्रस्तांना शित्तुर वारूण, सोंडोली, मालेवाडी, रेठरे वारणा इत्यादी गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
     कानसा वारणा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 दिपक पाटील दादा संस्थापक. का. वा. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, आनंदराव पाटील शित्तुर वारूण अध्‍यक्ष. सांगली जिल्हा का. वा. फाउंडेशन, नागेशभाऊ यादव मानखुर्द मुंबई, युवाअध्यक्ष. का. वा. फाउंडेशन,  बयाजी पाटील मा. चेअरमन
के. डी. पाटील उद्योजक कल्याण, कृष्णा पाटील सरपंच विरळे, अनिल पाटील सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: