अनुभवी टू व्हीलर मेकॅनिक ची गरज : श्रीराम ऑटोमोबाईल्स बांबवडे

बांबवडे : श्रीराम ऑटोमोबाईल्स बांबवडे इथं  बजाज कंपनीचे अधिकृत डीलर्शीप असून इथं अनुभवी टू व्हीलर मेकॅनिक ची जागा त्वरित भरणे आहे. इच्छूक उमेदवारांनी त्वरित भेटावे, योग्य उमेदवारास आकर्षक वेतन दिले जाईल, अशी माहिती श्रीराम ऑटोमोबाईल्स बांबवडे चे मालक रामचंद्र रणवरे यांनी दिली आहे. संपर्क: ९९७५३१५३७२ .

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: