सोनवडे येथील कलावती वाघमारे यांचे निधन :जलदान विधी ११-९-२०१९ रोजी

बांबवडे : सोनवडे तालुका शाहूवाडी येथील पंचशील मंडळाचे सदस्य आयु. विक्रम व आयु. निलेश यांच्या आजी आणि दिलीप, भारत, व बाळू वाघमारे यांच्या मातोश्री कलावती बाबू वाघमारे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दि.९ सप्टेंबर २०१९ रोजी  वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हि बुद्ध चरणी प्रार्थना. त्यांचा जलदान विधी ११ सप्टेंबर २०१९ रोजी स.११.०० वा. सोनवडे येथील पंचशील बुद्धविहार इथं संपन्न होणार आहे.

साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवार समस्त वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: