शिंपे च्या विद्यार्थिनींंची झारखंड साठी निवड

सरूड प्रतिनिधी : झारखंड येथे होणाऱ्या सब ज्युनिअर नॅशनल स्पर्धेसाठी शिंपे तालुका शाहूवाडी येथील माऊली स्पोर्ट्स क्लब शिंपे च्या प्रियांका सोपान अतकिरे,व अमृता बाबासो पाटील या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा खो-खो असोसिएशन कोल्हापूर च्या संघातून खेळणार आहेत.

त्यांना प्रशिक्षक गोरक्ष सकटे, भीमराव भांदिगरे, क्रीडा शिक्षक बी.पी.माने, खेतल सर, सर्जेराव पाटील, राहुल कुलकर्णी सर, यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय प्रशिक्षक तात्या कुंभोजे यांच्या प्रशिक्षणाखाली संघ गुरुवारी संध्याकाळी झारखंड रवाना होणार आहेत.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: