फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये दसऱ्याच्या भव्य ऑफर्स : तब्बल ४००० रु.ची सूट

बांबवडे: येथील फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये दसऱ्या निमित्त भरघोस ऑफर्स चा पूर आलेला आहे. दसऱ्या च्या शुभ मुहूर्तावर नवीन मोबाइल सर्वात कमी दरात घरी घेऊन जावा.

कोणत्याही मोबाईल खरेदीवर रु.१ हजार ते ४ हजार रुपयापर्यंतची सूट ची ऑफर ठेवण्यात आली आहे. याचबरोबर जुन्या मोबाईल वर पण एक्सेंज ऑफर्स आहेत. एक्सेंज ऑफर मध्ये जुन्या मोबाईल ला जास्तीत जास्त किंमत दिली जाईल,असे मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ऑनलाइन पेक्षा आमच्या इथे त्याच दरात मोबाइल उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.


तेव्हा त्वरा करा, आणि या भरघोस ऑफर्स चा लाभ उठवा, आणि कमी दरात सर्वोत्कृष्ट मोबाइल घरी घेऊन जावा.असेही श्री.लाटकर यांनी सांगितले.. फ्रेंड्स मोबाइल शॉपी ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या शेजारी, पिशवी रोड , बांबवडे .संपर्क : ९५०३७७४४४४.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: