भारतीय दलित महासंघाचा शिवसेनेस पाठींबा- गौतम कांबळे सर

बांबवडे : भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे सर यांनी  शिवसेनेस जाहीर पाठींबा दिला असून, आपल्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार आहेत.

हा पाठींबा डोणोली तालुका शाहूवाडी इथं जाहीर करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील, बांबवडे चे सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

दरम्यान चरण तालुका शाहूवाडी येथील चरणाई दुध संस्थेचे संस्थापक मोहन पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी के.एन.लाड (पापा ) तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: