शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे २८०६८ च्या आघाडीने विजयी

बांबवडे : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री श्री विनय कोरे यांनी २८०६८ मतांची आघाडी घेवून विजयी झाले आहेत. आणि जोतीबा च्या ‘ चांगभलं ’ च्या आशीर्वादाने गुलाल उधळला आहे.

या मतदारसंघात पुन्हा एकदा परंपरेप्रमाणे येथील जनतेने भाकरी परतवली असून, शिवसेनेचे विद्यमान आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान श्री विनय कोरे यांना या विधानसभेच्या निवडणुकीत कर्णसिंह गायकवाड, अमर पाटील या दोन मान्यवरांची मदत मोलाची ठरली आहे. याचबरोबर कोरे यांनी या निवडणुकीत स्वत:ची निवडणुकीला सामोरे जाण्याची पद्धत बदलली, आणि ते विजयी झाले आहेत.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: