कॅप्टन वसंत नलवडे यांचे वृद्धापकाळाने निधन

बांबवडे : कॅप्टन वसंत ज्ञानू नलवडे वय ( ८२ वर्षे ) रहाणार सावे तालुका शाहूवाडी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ, बहिण, मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: