वेगवेगळ्या LED TV खरेदीवर भव्य ऑफर:माऊली खुटाळे यांच्या शोरूम ला भेट द्या

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी बांबवडे इथं मोठ्या प्रमाणावर ऑफर दिली जात असून, पंचक्रोशीतील जनतेने या वेगवेगळ्या ऑफर चा लाभ घ्यावा, तसेच ० % व्याज दरात बजाज फायनान्स वरती खरेदी करा आणि रु.२००००/- पर्यंत कॅशबॅक मिळवा. यासोबतच कोणताही फ्रीज,वॉशिंग मशीन, आट्टा चक्की खरेदी करा,आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू, असे आवाहन खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी चे मालक ज्ञानेश्वर खुटाळे उर्फ माउलींनी केले आहे. दिवाळी ची भव्य ऑफर इथं मिळत असून, हि ऑफर काही काळापुरतीच मर्यादित आहे. तेंव्हा त्वरा करा.

यामध्ये ३२ इंच स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही १८९९०/- रु.च्या खरेदीवर १००००/- रु.पर्यंत चा कोणताही स्मार्टफोन मोफत दिला जात आहे. याचसोबत एलईडी टीव्हीसाठी चार वर्षांची वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. यासाठी जर आपल्याला हफ्त्यावर वस्तू खरेदी करावयाची असेल,तर त्यालासुद्धा फायनान्स, बजाज फायनान्स च्या वतीने सुलभ हफ्त्यांवर उपलब्ध करून दिला जात आहे. यासारखी दुसरी संधी आपल्याला मिळणार नाही.

याचबरोबर ३२ इंच एलइडी वर D2H डिश कनेक्शन फ्री दिले जात आहे, म्हणजे च    रु. ३४९९/- रुपयांची आपली बचत होते. म्हणजे सुरुवाती चे ७ महिने आपल्याला मोफत कनेक्शन मिळत आहे. ३२ इंच एलइडी टीव्ही ची किमत केवळ १६९९०/- रुपये एवढीच आहे. याचबरोबर एलईडी वर चार वर्षांची वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. जर आपल्याला हफ्त्यावर वस्तू खरेदी करावयाची असेल, तर  त्यालासुद्धा फायनान्स, बजाज फायनान्स च्या वतीने सुलभ हफ्त्यांवर उपलब्ध करून दिला जात आहे.

४० इंच LED वर GM होम थीएटर फ्री मिळत आहे, म्हणजेच रु.३९९९/- ची आपली बचत होत आहे. यासाठी ४० इंच LED ची खरेदी रुपये २५,९९०/- फक्त किंमत आहे. यालासुद्ध चार वर्षांची वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. जर आपल्याला हफ्त्यावर वस्तू खरेदी करावयाची असेल, तर  त्यालासुद्धा फायनान्स, बजाज फायनान्स च्या वतीने सुलभ हफ्त्यांवर उपलब्ध करून दिला जात आहे.

50”  LED वर  GM होम थीएटर फ्री फ्री मिळत आहे म्हणजेच इथं रु.६९९९/- ची आपली बचत होत आहे. तीही अगदी ३६९९०/-रुपये 50”  LED खरेदीवर मिळत आहे.

 यालासुद्ध चार वर्षांची वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. जर आपल्याला हफ्त्यावर वस्तू खरेदी करावयाची असेल, तर  त्यालासुद्धा फायनान्स, बजाज फायनान्स च्या वतीने सुलभ हफ्त्यांवर उपलब्ध करून दिला जात आहे.

तेंव्हा त्वरा करा. हि ऑफर मर्यादित काळापुरती आहे. मग काय येताय ना, खरेदीला. आपल्या माऊली खुटाळे यांच्या खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स अँडमोबाईल शॉपी बांबवडे, ला भेट द्यायला. असेही आवाहन माऊली खुटाळे यांनी केले आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: