मुकुंदराव दीर्घायुषी होवोत : सुरेश नारकर बापू, रामचंद्र शेळके आप्पा

बांबवडे : साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांचा वाढदिवस त्यांचा मित्रपरिवार सुरेश नारकर, रामचंद्र शेळके आप्पा आणि मित्र परिवार यांनी जिव्हाळ्याने साजरा केला.

याबाबत मुकुंद पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, आजपर्यंत असा वाढदिवस कधीच जिव्हाळ्याने संपन्न झाला नाही. असा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. यावेळी फेटा बांधून तसेच केक कापून या वाढदिवसाचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी श्री चंद्रकांत नारकर, रामचंद्र शेळके, काशीद दाजी, पंडित निकम आण्णा, महादेव कांबळे साहेब आणि मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: