सामाजिक

आनंदराव प्रभावळे यांच्या मातोश्रींचे निधन : रक्षाविसर्जन दि. ४ फेब्रुवारी रोजी स.९.०० वा.


बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील हॉटेल आनंद चे मालक आनंदराव बाबुराव प्रभावळे यांच्या मातोश्री श्रीमती इंदुबाई बाबुराव प्रभावळे वय ७५ वर्षे यांचे वृद्धापकाळाने दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १० वाजनेच्या दरम्यान निधन झाले. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्रीमती इंदुबाई प्रभावळे यांचे रक्षाविसर्जन दि. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता आहे.
श्रीमती इंदुबाई प्रभावळे यांच्या पश्चात मुले आनंदराव, मुकुंदराव, विनायक, संतोष तसेच मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!