फ्रेंड्स मोबाईल & इलेक्ट्रॉनिक्स शॉपी च्यावतीने दसरा महोत्सव निमित्त अनेक ऑफर्स
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील फ्रेंड्स मोबाईल & इलेक्ट्रॉनिक्स शॉपी च्यावतीने दसरा महोत्सव जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती शॉपी चे मालक अमोल लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

इथं दसरा महोत्सव निमित्त ‘ की पॅड ‘ मोबाईल च्या खरेदीवर लॅपटॉप बॅग फ्री जाहीर करण्यात आली आहे. तसेच यानिमित्त अनेक ऑफर्स शॉपी च्या वतीने देण्यात येत आहे. तेंव्हा नागरिकांनी एकदा शॉपी ला भेट द्या, आणि अनेक ऑफर्स मिळवा, अशी माहिती शॉपी च्या वतीने देण्यात आली आहे.