रुबाबदार व्हायचंय,? तर ” रुबाबदार ” ला भेट द्या : “रुबाबदार मेन्स व किड्स वेअर “
बांबवडे तालुका शाहुवाडी इथं काही मंडळी तुम्हाला रुबाबदार करण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. मग होणार ना रुबाबदार ? बांबवडे इथं बँक ऑफ महाराष्ट्र समोर एक वस्त्र दालन आपली प्रतीक्षा करीत आहे. “रुबाबदार मेन्स व किड्स वेअर ” आपले स्वागत करीत आहे. तसेच अनेक भेट वस्तू देखील आपल्यासाठी वाट पहात आहेत. तेंव्हा एकदा समक्ष भेट द्या. आणि प्रत्यक्षात खात्री करा.
दरम्यान रुबाबदार कडून प्रत्येक खरेदी वर आपल्याला ३०टक्के डिस्काऊंट या दिवाळी च्या स्वागतासाठी जाहीर करण्यात आला आहे. आपल्या या रुबाबदार मेन्स वेअर मध्ये अनेक पोशाख आपल्याला अनेक डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये प्लेन, चेक्स, प्रिंटेड, फॉर्मल, डबल पॉकेट, अरमानी, जीन्स, कॉटन पँट, अशा सगळ्या नवनवीन व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत.
तेंव्हा लवकरात लवकर या वस्त्र दालनाला भेट द्या, आणि अनुभवा इथं मिळणाऱ्या भेट वस्तू, तसेच दर्जेदार कपडे आणि फॅशन च्या दुनियेचा आनंद , आणि साजरी करा एक अनोखी दिवाळी.
इथं ४९९९/-रुपयांच्या खरेदीवर स्मार्ट वॉच, २९९९/-रुपयांच्या खरेदीवर कॉलेज बॅग फ्री, १९९९/- रुपयांच्या खरेदीवर एअर पॉड फ्री अशा भेट वस्तू फ्री मिळणार आहेत.
तेंव्हा एकदा रुबाबदार ला भेट द्या आणि रुबाबदार व्हा. हे वस्त्र दालन बँक ऑफ महाराष्ट्र समोर आपल्यासाठी उघडत आहे. तेंव्हा आपली भेट आणि आमची प्रतीक्षा याचा अनोखा संगम होत आहे. तेंव्हा या आणि अनुभवा खरेदीचा आनंद.अधिक माहिती साठी ७२१९४४९६१६ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन “रुबाबदार मेन्स व किड्स वेअर ” चे मालक शुभम चौगुले यांच्या वतीने करण्यात आले आहे.