शाहुवाडीचा झेंडा मुंबईत फडकनार : सौ. गीता सिंघन रिंगनात
सुपात्रे ता: शाहुवाडी गावचे सुपुत्र श्री. संजय पांडुरंग सिंघण यांच्या सुविध्य पत्नी सौ. गीता संजय सिंघण या मुंबई महानगरपालिका नगरसेवक पदासाठी मागाठाणे शाखा क्र. 12(बोरीवली देवीपाडा नॅशनलपार्क कुलुपवाडी) शिवसेना पक्षामधुन निवडणूक लढवन्यासाठी रिंगनात उतरल्या आहेत. तरी तमाम शाहुवाडी तालुक्यातील मुंबईस्तीर लोकांनी मदत करावी,असे मत सौ. गीता सिंघण यांनी sps न्यूज़ शी बोलताना सांगितले. शाहुवाडी तालुक्याचा झेंडा मुंबईत लावण्यासाठी सर्व मुंबई स्थित शहुवाडीकरानी मदत करावी असेही त्यानी सांगितले.