पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांना मातृशोक

सरुडचे सुपुत्र पी.आर.पाटील (पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण शाखा पुणे) यांच्या मातोश्री पार्वती राजाराम रोडे-पाटील यांचे वयाच्या सत्तराव्या वर्षी हृदयविकाराने दि.४ मार्च रोजी निधन झाले.
उद्या दि.६ मार्च रोजी रक्षाविसर्जन कार्यक्रम सरूड इथं आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!