Uncategorized

ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर ठोकर : दुचाकीस्वार जखमी

वाडीचरण तालुका शाहुवाडी इथं दुचाकी व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होवून दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुचाकी क्रमांक MH09-BP-4800 वरून दुचाकीस्वार सरूड दिशेला निघाले असता ,बांबवडे दिशेकडे येणारा ट्रॅक्टर क्रमांक MH-09-DG-5129 ला समोरासमोर ठोकर लागल्याने हा अपघात झाला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!