बाबासाहेब आसुर्लेकर यांच्या मातोश्री रुग्णालयात
बाबासाहेब आसुर्लेकर यांच्या मातोश्री रुग्णालयात
आसुर्ले ( प्रतिनिधी ) : बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया पंडितराव पाटील आसुर्लेकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती अद्याप ठीक नाही.