स्व.शामराव पाटील यांचे दि.१एप्रिल ला उत्तरकार्य
बांबवडे ( प्रतिनिधी ) : सावे तालुका शाहुवाडी येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक शामराव राऊ पाटील यांचे दि.२३ मार्च रोजी हृदय विकाराने निधन झाले.उद्या डी.१ एप्रिल रोजी त्यांचे उत्तर कार्य आहे.
शामराव पाटील हे सावे विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन विकास पाटील,व युवराज पाटील यांचे वडील होते.