स्व. श्रीमती पाटील यांना “एसपीएस न्यूज” ची श्रद्धांजली :रक्षाविसर्जन २ एप्रिल
आसुर्ले ( प्रतिनिधी ) :राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया पंडितराव पाटील आसुर्लेकर यांचे दि.३० मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम रविवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे,असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.
आमच्या “एसपीएस न्यूज” च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .