सामाजिक

राजाराम जाधव, दरेवाडी यांचे आकस्मिक निधन

आसुर्ले (प्रतिनिधी) : बाबासाहेब पाटील भात खरेदी विक्री संस्थेचे संचालक राजाराम गोविंद जाधव रहाणार दरेवाडी तालुका पन्हाळा ,यांचे आकस्मिक निधन झाले आहे.
त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ सहभागी आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!